महाराष्ट्र वनविभाग’ मध्ये रिक्त पदासाठी जाहिरात प्रसिद्ध | आजचं अर्ज दाखल करा
महाराष्ट्र वनविभाग’ मध्ये रिक्त पदासाठी जाहिरात प्रसिद्ध | आजचं अर्ज दाखल करा. नोकरी शोधताय? सिरोंचा वन विभाग, जिल्हा गडचिरोली येथे वन्य प्राण्यांच्या आरोग्य व निगा राखण्यासाठी अत्यावश्यक अशा “पशुवैद्यकीय डॉक्टर” या पदाची भरती करण्यात येत आहे. या पदासाठी केवळ एकच जागा उपलब्ध असून अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांकडून खालील तपशीलानुसार अर्ज मागविण्यात येत आहेत. पदविवरणः पदाचे … Read more