नोकरीची मोठी संधी – NMDC मध्ये थेट मुलाखती!

नोकरीची मोठी संधी – NMDC मध्ये थेट मुलाखती!

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) अंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी थेट मुलाखती! एकूण जागा: 179पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी (Apprentice)मुलाखतीची तारीख: 8 ते 18 मे 2025निवड प्रक्रिया: थेट मुलाखत (No Exam!)शैक्षणिक पात्रता: ITI, Diploma किंवा Degree धारकांसाठी सुवर्णसंधी! रिक्त पदांमध्ये समाविष्ट मुलाखतीचा पत्ता:प्रशिक्षण संस्था, बायोम, बाचेली कॉम्प्लेक्स, बाचेली नोंदणी लिंक्स:▶️ ट्रेड अप्रेंटिससाठी▶️ पदवीधर व तंत्रज्ञ अप्रेंटिससाठी PDF जाहिरातडाउनलोड करा … Read more

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये भरती; पात्रता पदवीधर । लगेच अर्ज करा

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये भरती; पात्रता पदवीधर । लगेच अर्ज करा

AAI Bharti 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मार्फत कनिष्ठ कार्यकारी पदासाठी एकूण 309 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या पदवीधर उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. Pdf जाहिरात येथे क्लिक करा ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा संकेत स्थळ येथे क्लिक … Read more

ASRB Bharti 2025 : कृषी वैज्ञानिक भरती मंडळ मध्ये 582 रिक्त जागांची भरती

ASRB Bharti 2025 : कृषी वैज्ञानिक भरती मंडळ मध्ये 582 रिक्त जागांची भरती

ASRB Bharti 2025 : कृषी वैज्ञानिक भरती मंडळ (ASRB) अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 582 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती कृषी संशोधन सेवा, विषय तज्ञ व वरिष्ठ तांत्रिक अधिकारी या पदांसाठी होणार आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2025 आहे. Pdf जाहिरात येथे … Read more

BAMU bharti 2025 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदांची भरती

BAMU bharti 2025 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे विविध पदांची भरती

Pdf जाहिरात येथे क्लिक करा अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा अधिक माहिती येथे क्लिक करा एकूण जागा: 73 पद क्र. पदाचे नाव पदसंख्या 1 प्राध्यापक 08 2 सहयोगी प्राध्यापक 12 3 सहायक प्राध्यापक 53 Total 73 शैक्षणिक पात्रता पद क्र. पात्रता 1 (i) Ph.D. (ii) किमान 10 संशोधन प्रकाशने (iii) 10 वर्षे अनुभव 2 (i) … Read more

MahaTransco Bharti 2025 : महापारेषण मध्ये लिपिक, अभियंता, सहायक आणि इतर पदांची भरती । अर्ज करणे सुरू

MahaTransco Bharti 2025

MahaTransco Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MahaTransco) अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 504 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही भरती लिपिक, अभियंता, सहायक आणि इतर पदांची भरती आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मे 2025 आहे. MahaTransco Bharti 2025 | महापारेषण भरती … Read more

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी

CSIR-NCL pune bharti 2025 : पुणे ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली एक आघाडीची वैज्ञानिक संशोधन संस्था आहे. या संस्थेमार्फत Junior Secretariat Assistant (JSA) पदांसाठी एकूण 18 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. जाहिरात येथे क्लिक करा ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा वेबसाईट येथे क्लिक करा महत्वाच्या तारखा ऑनलाईन अर्जाची … Read more

Pashusavardhan Vibhag Bharti 2025 : महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागात मेगाभरती; 2795 रिक्त पदे

Pashusavardhan Vibhag Bharti 2025

Pashusavardhan Vibhag Bharti 2025 : राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांना वेग देण्यासाठी आणि विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी भरती प्रक्रियेला गती देण्यात येत आहे. पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पशुधन विकास अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरावीत असा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ मधील एकूण 2795 पदे भरली जाणार आहेत. … Read more

Anganwadi bharti : महाराष्ट्रात अंगणवाडी केंद्रात भरती प्रक्रिया सुरू – शैक्षणिक पात्रता : १२वी उत्तीर्ण

Anganwadi bharti

Anganwadi bharti : एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या अधिपत्याखालील अंगणवाडी केंद्रांमध्ये रिक्त असलेल्या मदतनिस पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया सरळ नियुक्तीने (By Nomination) केली जाणार असून, संबंधित शहरातील स्थानिक राहिवाशी असलेल्या पात्र महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरात 1 येथे क्लिक करा … Read more

Maharashtra Excise Department Bharti 2025 : राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये लिपिक, टंकलेखक, चालक, लेखापाल, जवान ही रिक्त पदे

Maharashtra Excise Department Bharti 2025

Maharashtra Excise Department Bharti 2025 : राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये विविध पदे रिक्त असून, या विभागात लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. लिपिक, टंकलेखक, चालक, लेखापाल, उपअधीक्षक, जवान अशा अनेक पदांसाठी ही भरती होणार आहे. राज्याच्या तिजोरीत दरवर्षी हजारो कोटींचा महसूल जमा करणाऱ्या या विभागाला सध्या मनुष्यबळाच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नियमित तपासणी … Read more

Bmc bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये या पदासाठी भरती

Bmc bharti 2025

Bmc bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मध्ये खालील पदासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल २०२५ आहे. जाहिरात येथे क्लिक करा संकेतस्थळ येथे क्लिक करा सूचना : वरील ठिकाणी दिलेली जाहिरात … Read more