रेशन धारकांसाठी आनंदाची बातमी : आता तीन महिन्यांचे धान्य एकत्र मिळणार! शासनाचे परिपत्रक
रेशन धारकांसाठी आनंदाची बातमी : आता तीन महिन्यांचे धान्य एकत्र मिळणार! शासनाचे परिपत्रक राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो. या योजनेचा लाभ लाखो कुटुंबांना नियमित स्वरूपात दिला जातो. आगामी पावसाळा हंगामात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूर व इतर प्रतिकूल हवामान परिस्थिती निर्माण होण्याची … Read more