WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज पासून रेशन कार्डधारकांना दरमहा १००० रुपये मिळणार, असा करा अर्ज

आज पासून रेशन कार्डधारकांना दरमहा १००० रुपये मिळणार, असा करा अर्ज

रेशन कार्ड असणाऱ्यांसाठी सरकारने एक नवीन योजना आणली आहे. या योजनेत प्रत्येक महिन्याला धान्याबरोबरच १००० रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाणार आहे.

सविस्तर माहिती येथे पहा

सरकार गरिबांसाठी वेळोवेळी उपयुक्त योजना राबवत असते. सध्या जाहीर झालेल्या या नव्या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. या योजनेचा उद्देश केवळ मोफत रेशन देण्यापुरता मर्यादित नसून, गरजू नागरिकांना थेट आर्थिक मदत पुरवणे हाही आहे.

योजनेसाठी पात्रता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज करताना खालील कागदपत्रे लागतील.

  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक (झेरॉक्स)
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी प्रमाणपत्र

ही योजना १ जून २०२५ पासून सुरू झाली आहे.

अर्ज कसा कराल?

  1. आपल्या राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. “रेशन कार्ड नवीन योजना २०२५” या पर्यायावर क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी वेबसाइट येथे पहा

  1. आपला रेशन कार्ड क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरा.
  2. मागितलेली कागदपत्रे अपलोड करा.
  3. सर्व माहिती नीट भरल्यानंतर अर्ज सबमिट करा.

Leave a Comment