Viral Video Of Elephant Chase : सोशल मीडियावर व्हायरल! मुलांच्या बाइकचा हत्तीने घेतला पाठलाग, पाहा थरारक व्हिडिओ
Viral Video Of Elephant Chase : सोशल मीडियावर व्हायरल! मुलांच्या बाइकचा हत्तीने घेतला पाठलाग, पाहा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच विविध प्राण्यांचे गमतीदार आणि धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी कुत्रा, मांजर, तर कधी वन्य प्राणी यांच्या व्हिडिओंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या मात्र एका हत्तीचा धक्कादायक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून तो पाहून … Read more