माळी, नाभिक, परिचर आणि इतर 357 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे गट-ड (वर्ग 4) आणि तत्सम पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांच्या अधिपत्याखाली केली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
official website पहा
पदांचे प्रकार
- गट-ड (वर्ग-4) समकक्ष पदे
- इतर विविध सहाय्यक पदे
एकूण पदसंख्या: 357 पदे
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत:
- चतुर्थ श्रेणी कर्मचारी: 30
- आया: 2
- माळी: 7
- प्रयोगशाळा परिचर: 18
- एकूण: 57 पदे
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत
- चतुर्थ श्रेणी कर्मचारी: 285
- दाया: 1
- बॉयलर चालक: 1
- पाणक्या: 1
- ड्रेसर: 2
- माळी: 4
- नाभिक: 6
- एकूण: 300 पदे
महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरु होण्याची तारीख: 5 जून 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जून 2025
- परीक्षेबाबत अधिक माहिती: www.gmcaurangabad.com
अर्ज फी
- सामान्य प्रवर्ग: ₹1000
- राखीव प्रवर्ग: ₹900
- माजी सैनिक: फी नाही (निशुल्क)
टीप: अधिकृत वेबसाईटला भेट देऊन जाहिरात आणि सविस्तर मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
➡️ www.gmcaurangabad.com