सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात होणार वाढ, जुलै 2024 पासून थकबाकी ही मिळणार

HRA Allowance update : जुलै 2024 पासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात वाढ होणार आहे. सातवा वेतन आयोगानुसार ही वाढ करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या शिफारशींनुसार राज्य शासनाने वित्त विभागाच्या निर्णयात याबाबत तरतुद केली आहे.

👉👉शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महागाई भत्ता (DA) 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास घरभाडे भत्त्यात वाढ करायची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यानुसार शहरांच्या वर्गीकरणानुसार घरभाडे भत्ता अनुक्रमे 30 टक्के, 20 टक्के आणि 10 टक्के असे सुधारित करण्यात येईल.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात होणार वाढ, जुलै 2024 पासून थकबाकी ही मिळणार

फेब्रुवारी 2019 च्या एका निर्णयानुसार, जर DA 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाला, तर ही वाढ लागू होईल असे नमूद आहे. आता जुलै 2024 पासून DA 53 टक्के होणार असल्याने घरभाडे भत्ता सुधारित केला जाईल व फरकाची रक्कमही कर्मचाऱ्यांना देण्यात येईल.

Leave a Comment