WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Krushi sahyak bharti : कृषी सहायक आणि इतर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, पगार – २५,५००/- ते ८१,१००/- रुपये, लगेच अर्ज करा

Krushi sahyak bharti : कृषी सहायक आणि इतर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवारांनी सदर भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2025 आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी pdf जाहिरात पहा, तुम्ही पात्र असाल तरच अर्ज करा

जाहिरातयेथे क्लिक करा
वेबसाइटयेथे क्लिक करा

वयोमर्यादा

  • किमान वय: १८ वर्षे
  • कमाल वय:
    • माजी सैनिक: ३८ + सेवा कालावधी + ३ वर्षे
    • दिव्यांग: ४५ वर्षे
    • पदवीधारक अंशकालीन उमेदवार: ५५ वर्षे
    • राखीव व अराखीव प्रवर्ग: ४३ वर्षे व ४५ वर्षे

अर्ज प्रक्रिया

  • सुरुवात दिनांक: १० मार्च, २०२५
  • शेवटचा दिनांक: १० एप्रिल, २०२५
  • फक्त ऑनलाईन अर्जच स्वीकारले जातील.
  • अर्जाची प्रत (प्रिंटआऊट) स्वतःजवळ ठेवावी.
  • अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे पोस्टाने पाठवू नयेत.

परीक्षा पद्धती व शुल्क

  • शासन निर्णयानुसार परीक्षा घेतली जाईल.
  • शुल्क:
    • खुला प्रवर्ग: ₹५००/-
    • मागास प्रवर्ग/ई.डब्ल्यू.एस./अनाथ: ₹२५०/-
    • माजी सैनिक/दिव्यांग: सूट लागू

महत्त्वाच्या अटी

  • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक.
  • जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक.
  • दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्यास उमेदवार अपात्र.
  • संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
  • निवड झाल्यास कागदपत्रे पडताळणी अनिवार्य.
  • मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक.
  • खोटी माहिती दिल्यास उमेदवार अपात्र ठरविला जाईल.

Leave a Comment