Krushi vidyapith bharti : कृषी विद्यापीठात पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 02 एप्रिल 2025 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2025 आहे.
Pdf जाहिरात | जाहिरात पहा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV) अहिल्यानगर येथे नवीन पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयासाठी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी mpkv.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरून जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावा.