krushi vidyapith bharti 2025 : कृषी विद्यापीठात प्रयोगशाळा परिचर, परिचर, ग्रंथालय परिचर, चौकीदार, माळी, मजुर, व्हॉलमन आणि मत्स्यसहायक या पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी pdf जाहिरात पहा.
Pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वेबसाइट | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३१ मार्च २०२५ रोजी १८ ते ३८
परीक्षा फी :
अराखीव (खुला) प्रवर्ग -५००/- रू.
मागास प्रवर्ग/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ- २५०/- रू.
पगार :
प्रयोगशाळा परिचर – एस ६ १९९००-६३२००/-
परिचर – एस १ १५०००-४७६००/-
चौकीदार – एस १ १५०००-४७६००/-
ग्रंथालय परिचर – एस १ १५०००-४७६००/-
माळी – एस १ १५०००-४७६००/-
मजुर- एस ३ १५०००-४७६००/-
व्हॉलमन – एस ३ १६६००-५२४००
मत्स्यसहायक – एस १ १५०००-४७६००/-