Mahakosh Hall Ticket : लेखा आणि कोषागार विभागातील कनिष्ठ लेखापाल पदाचे Hall Ticket प्रवेशपत्र

Mahakosh Hall Ticket : लेखा आणि कोषागार विभागातील कनिष्ठ लेखापाल पदाचे Hall Ticket प्रवेशपत्र

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लेखा आणि कोषागार संचालनालय, वित्त विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत कनिष्ठ लेखापाल (गट क) पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. महाकोश भरती 2025 अंतर्गत विविध विभागांमध्ये परीक्षा होणार असून त्यासाठी प्रवेशपत्र व सूचना प्रकाशित करण्यात येत आहेत. परीक्षार्थींनी संबंधित तारखा व प्रवेशपत्राची माहिती लक्षपूर्वक तपासावी.

महाकोश भरती 2025 परीक्षेची माहिती (विभागानुसार)

विभागपरीक्षा दिनांकसूचनापत्रकमॉक टेस्टप्रवेशपत्र
पुणे विभाग21 एप्रिल 2025Click hereलवकरच उपलब्ध होईल
नागपूर विभाग17 एप्रिल 2025[Click Here][Click Here][Click Here]
छत्रपती संभाजीनगर19 एप्रिल 2025[Click Here][Click Here]लवकरच उपलब्ध होईल

परीक्षेच्या आधी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर नियमितपणे भेट द्या. प्रवेशपत्र डाउनलोड करताना तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख आवश्यक असेल.

Leave a Comment