WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नगरपरिषद मध्ये गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील ३७२० पदांसाठी भरती जाहिरात

नगरपरिषद मध्ये गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील ३७२० पदांसाठी भरती जाहिरात

महाराष्ट्रातील युवकांसाठी ही एक चांगली संधी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध नगरपरिषद आणि नगरपंचायत कार्यालयांमध्ये गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील सुमारे ३२१५ पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. ही भरती अनेकांना नोकरीची सुवर्णसंधी ठरू शकते. सरकारकडून या भरतीची जाहिरात पुढील महिन्यात म्हणजेच जून २०२५ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १५ जुलै २०२५ पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. भरतीसंबंधी तयारी जोरात सुरू आहे.

नगरपरिषद संचालनालय अधिकृत संकेतस्थळ

नगरपरिषद मध्ये गट 'क' आणि गट 'ड' मधील ३७२० पदांसाठी भरती जाहिरात

शैक्षणिक पात्रता (श्रेणीनुसार)

१. स्थापत्य अभियंता

  • स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (मान्यताप्राप्त विद्यापीठ/मंडळातून)
  • MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

२. विद्युत अभियंता

  • विद्युत अभियांत्रिकी पदवी
  • MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

३. संगणक अभियंता

  • संगणक अभियांत्रिकी पदवी
  • MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

४. मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता

  • संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी
  • MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

५. लेखापाल/लेखापरीक्षक

  • वाणिज्य शाखेतील पदवी
  • MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

६. कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी

  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण

७. अग्निशमन अधिकारी

  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथून संबंधित प्रशिक्षण उत्तीर्ण
  • MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

८. स्वच्छता निरीक्षक

  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

Leave a Comment