WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई पोलीस भरती 2025 निकाल जाहीर! सर्व उमेदवारांची यादी येथे डाऊनलोड करा

मुंबई पोलीस भरती 2025 निकाल जाहीर! सर्व उमेदवारांची यादी येथे डाऊनलोड करा

Mumbai Police Bharti Cutt Off 2025:मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ थी मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक १९/०५/२०२४ ते १६/०९/२०२४ या कालावधीत घेण्यात आली आहे. तसेच लेखी परिक्षा दिनांक १२/०१/२०२५ रोजी मुंबईतील विविध

महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ याच्या नियममधील पोटनियम (तीन) राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) क प्रमाणपत्र धारण करणारे उमेवार, पाच अधिकच्या (बोनस) गुणांसाठी पात्र राहतील यानुसार मैदानी चाचणी व लेखी परिक्षेमध्ये प्राप्त झालेल्या गुणांमध्ये (एनसीसी) क प्रमाणपत्र बारण करणाऱ्या उमेदवारांना सगर तरतुदीनुसार ५ गुण अधिकचे देण्यात आले आहेत.

उमेदवारांची यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई पोलीस भरती 2025 निकाल जाहीर! सर्व उमेदवारांची यादी येथे डाऊनलोड करा

शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांनुसार तात्पुरती अंतरिम निवड यादी mumtuigolion.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर निवड यादी ही निव्वळ कागदपत्र पडताळणीच्या तसेच इतर प्रमाणपईच्या पडताळणीच्या अधिन राहून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे सरला उमेदकरांची निवड ही अंतिम निवड झाली असल्याचे समजण्यात येऊ नये.

सदर निवड यादीचायत उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास दिनांक ०७/०२/२०२५ रोजी रात्री २१:०० वा पासून दिनांक ०८/०२/२०२५ रोजी रात्री २१:०० वाई मेल आयडीवर आक्षेप नोंदवावेत. दिनांक ०८/०२/२०२५ रोजी रात्री २१:०० वाजेनंतर प्राप्त होणान्या ई-मेलव विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही.याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Leave a Comment