WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 गुणांची यादी जाहीर! पीडीएफ यादी येथे डाउनलोड करा

मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 गुणांची यादी जाहीर! पीडीएफ यादी येथे डाउनलोड करा

मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ ची लेखी परिक्षा दिनांक १२/०१/२०२५ रोजी मुंबईतील विविध शाळा/महाविद्यालयांमध्ये घेण्यात आली आहे. सदर लेखी परिक्षेची अंतिम उत्तर तालिका संदर्भ क्र.२ अन्वये mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस शिपाई पदाच्या लेखी परिक्षेच्या अंतिम उत्तर तालिकेप्रमाणे लेखी परिक्षेच्या गुणांमध्ये बदल करुन उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांचा तक्ता mumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर सोबत प्रसिध्द करण्यात येत असून, सदर लेखी परिक्षेच्या गुणांबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास उमेदवारांनी desk9recruitcell.mum@mahapolice.gov.in या ई-मेलवर दिनांक ३०/०१/२०२५ रोजी रात्री २१:०० वाजेपासून दिनांक ३१/०१/२०२५ रोजी रात्री २१:०० वाजेपर्यंत आक्षेप नोंदवावेत. दिनांक ३१/०१/२०२५ रोजी रात्री २१:०० वाजेनंतर प्राप्त होणान्या ई-मेल व विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही.

याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

पीडीएफ गुणा यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment