Mumbai vidyapith bharti : मुंबई विद्यापिठात भरती; येथे अर्ज करा

Mumbai vidyapith bharti 2025 : मुंबई विद्यापीठ अप्रेंटिस भरती 2025 अंतर्गत एकूण 94 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
जाहिरात पहायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे अर्ज करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

या भरतीमध्ये फायनान्स आणि अकाउंट असिस्टंट, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर, ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल), लॉ असिस्टंट, लॅब असिस्टंट, लायब्ररी असिस्टंट, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, प्लंबर, मेसन, ड्रायव्हर आणि मल्टी टास्क ऑपरेटर अशा विविध पदांचा समावेश आहे.

ही अप्रेंटिसशिप प्रशिक्षण एक वर्षासाठी असणार असून ती अप्रेंटिस अधिनियम, 1961 आणि अप्रेंटिसशिप नियम, 1992 नुसार घेतली जाईल.

पदे आणि शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी उमेदवारांकडे संबंधित पदानुसार शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे, जसे की कोणत्याही शाखेतील पदवी, डिप्लोमा किंवा संबंधित विषयातील तांत्रिक पात्रता. तसेच, काही पदांसाठी अतिरिक्त पात्रता आवश्यक आहे, जसे की ड्रायव्हर पदासाठी वाहन चालक परवाना. उमेदवारांची निवड अप्रेंटिसशिप नियमांनुसार करण्यात येणार असून अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी 17 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

Leave a Comment