नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत गट-क व गट-ड मधील विविध पदांसाठी एकूण 668 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 | NMMC Bharti 2025

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत गट-क व गट-ड मधील विविध पदांसाठी एकूण 668 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

या भरतीत क्लार्क-टंकलेखक, स्टाफ नर्स, नर्स मिडवाईफ, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक, तंत्रज्ञ, ग्रंथपाल, शवविच्छेदन मदतनीस, वार्डबॉय, आयाबाई अशा अनेक पदांचा समावेश आहे. ही भरती आरोग्य विभागांतर्गत विविध संवर्गातील पदांसाठी असून नोकरी ठिकाण नवी मुंबई राहील.

महत्त्वाची माहिती:

  • पदांचे नाव: गट-क व गट-ड मधील विविध पदे (जसे की बायोमेडिकल इंजिनियर, स्टाफ नर्स, क्लार्क-टंकलेखक, लेखा लिपिक, आयाबाई, वार्डबॉय इ.)
  • पदसंख्या: 668 जागा
  • शैक्षणिक पात्रता: पदानुसार आवश्यक (कृपया मूळ जाहिरात वाचा)
  • वयोमर्यादा:
    • खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
    • राखीव प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे
  • अर्ज पद्धत: ऑनलाईन
  • अर्ज फी:
    • खुला प्रवर्ग – ₹1000/-
    • राखीव प्रवर्ग – ₹900/-
  • अर्ज सुरु होण्याची तारीख: 28 मार्च 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2025
  • अधिकृत वेबसाइट: www.nmmc.gov.in

अर्ज कसा कराल:

  1. उमेदवारांनी प्रथम अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  2. या लिंकवर क्लिक करून PDF जाहिरात डाउनलोड करा.
  3. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 28 मार्च 2025 पासून सुरू होईल.
  4. अर्ज करण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
  5. अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे – 11 मे 2025.

महत्त्वाच्या लिंक्स:

नोट: अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात नक्की वाचा. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करून त्यांनाही नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी मदत करा.

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत गट-क व गट-ड मधील विविध पदांसाठी एकूण 668 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Leave a Comment