…तरच मिळतील PM किसान योजनेचे 2000 रुपये, हे काम पटकन करा
…तरच मिळतील PM किसान योजनेचे 2000 रुपये, हे काम पटकन करा तुम्हालाही पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा आहे का? तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारकडून 1 मे ते 31 मे 2025 दरम्यान PM किसान एनरोलमेंट ड्राइव्ह राबवण्यात येत आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या या मोहिमेचा उद्देश असा आहे की, देशातील सर्व पात्र … Read more