अभियंता, भांडारपाल, कार्यालय सहाय्यक, पर्यवेक्षक इ. पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु
अभियंता, भांडारपाल, कार्यालय सहाय्यक, पर्यवेक्षक इ. पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु श्री. विलेपार्ले केळवणी मंडळाच्या अंतर्गत अभियंता, भांडारपाल, कार्यालय सहाय्यक, पर्यवेक्षक आदी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एकूण 20 रिक्त पदांसाठी ही भरती होणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प समन्वयक, सिव्हिल अभियंता, साईट अभियंता … Read more