पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नवीन पदासाठी भरती 2025 | PCMC Bharti 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नवीन पदासाठी भरती 2025 | PCMC Bharti 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत “संगणक प्रशिक्षक” पदासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 12 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2025 आहे.

Pdf जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
वेबसाईटयेथे क्लिक करा

पदाचे नाव आणि रिक्त जागा

या भरतीमध्ये “संगणक प्रशिक्षक” या पदासाठी एकूण 12 जागा उपलब्ध आहेत.

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांकडे ITI (COPA/DTP), डिप्लोमा, B.E. किंवा कोणतीही पदवी असणे आवश्यक आहे. MS-CIT कोर्स दरम्यान शिकवले जाणारे विविध ऑफिस ऑटोमेशन टूल्स, विविध अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअरची माहिती तसेच संबंधित कौशल्यांचा अनुभव असावा.

नोकरीचे ठिकाण

ही भरती पुणे शहरासाठी आहे.

अर्ज प्रक्रिया

उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक त्या सूचना आणि मार्गदर्शक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 12 मे 2025 आहे. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. ही माहिती आपल्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि त्यांनाही सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा.

Leave a Comment