PM Internship Scheme : भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA) सुरू केलेली पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PMIS) ही देशातील तरुणांना व्यावसायिक कौशल्य आणि प्रत्यक्ष अनुभव मिळवून देण्यासाठी मोठी संधी आहे. या योजनेअंतर्गत 8000+ पदांसाठी भरती केली जात आहे. 12 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून इच्छुक उमेदवार 15 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
Pdf जाहिरात | येथे जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज | येथे अर्ज करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ही इंटर्नशिप एक वर्ष (12 महिने) कालावधीसाठी असेल आणि भारतातील प्रमुख कंपन्यांमध्ये व्यावसायिक अनुभव मिळेल. 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, BA, B.Sc, B.Com, BCA, BBA आणि B.Pharma उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही.
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट pminternship.mca.gov.in ला भेट द्या. अधिक माहितीसाठी जाहिरात (PDF), आणि सहभागी कंपन्यांची यादी वरील लिंकवर उपलब्ध आहे.