AAI ATC recruitment 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरीची सुवर्णसंधी, मासिक वेतन – 40,000/- रुपये
AAI ATC recruitment 2025 : एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) मार्फत एकूण 309 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती पात्र उमेदवारांसाठी एक उत्तम करिअर संधी ठरू शकते. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 25 एप्रिल 2025 पासून सुरू होणार असून 24 मे 2025 ही अंतिम मुदत आहे. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा जाहिरात … Read more