MahaTransco Bharti 2025 : महापारेषण मध्ये लिपिक, अभियंता, सहायक आणि इतर पदांची भरती । अर्ज करणे सुरू

MahaTransco Bharti 2025

MahaTransco Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (MahaTransco) अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 504 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही भरती लिपिक, अभियंता, सहायक आणि इतर पदांची भरती आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 मे 2025 आहे. MahaTransco Bharti 2025 | महापारेषण भरती … Read more