PM Internship Scheme : पंतप्रधान इंटर्नशिप अंतर्गत 8000 हून अधिक पदे
PM Internship Scheme : भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA) सुरू केलेली पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PMIS) ही देशातील तरुणांना व्यावसायिक कौशल्य आणि प्रत्यक्ष अनुभव मिळवून देण्यासाठी मोठी संधी आहे. या योजनेअंतर्गत 8000+ पदांसाठी भरती केली जात आहे. 12 ऑक्टोबर 2024 पासून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून इच्छुक उमेदवार 15 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. … Read more