Maha forest Bharti 2025 : राज्यात वनविभागात तब्बल १२,९९१ वनरक्षक पदांसाठी मेगा भरती
Maha forest Bharti 2025 : राज्यात वनविभागात तब्बल १२,९९१ वनरक्षक पदांसाठी मेगा भरती लवकरच होणार आहे. या भरतीमध्ये नागपूर विभागात सर्वाधिक १८५२ जागा असून त्याखालोखाल ठाणे विभागात १५६८, छत्रपती संभाजीनगरमध्ये १५३५ तर नाशिक विभागात ८८७ जागांवर भरती होणार आहे. ही भरती राज्यातील विविध विभागांमध्ये होणार असून बारावी किंवा दहावी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. … Read more