कृषी विद्यापीठात प्रयोगशाळा परीचर, परिचर, चौकीदार, ग्रंथालय परीचर, माळी, मजूर, व्हॉलमन इत्यादी पदांसाठी भरती

कृषी विद्यापीठात प्रयोगशाळा परीचर, परिचर, चौकीदार, ग्रंथालय परीचर, माळी, मजूर, व्हॉलमन इत्यादी पदांसाठी भरती

कृषी विद्यापीठ, अंतर्गत “गट-ड” संवर्गातील रिक्त पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण ५२९ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीत प्रयोगशाळा परीचर, परिचर, चौकीदार, ग्रंथालय परीचर, माळी, मजूर, व्हॉलमन आणि मत्स्य सहायक या पदांचा समावेश आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया १० मार्च २०२५ पासून सुरू झाली असून … Read more

10 वी, 12 वीचा निकाल ‘या’ दिवशी लागणार

10 वी, 12 वीचा निकाल ‘या’ दिवशी लागणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) घेतलेल्या 10वी व 12वीच्या परीक्षा दिलेल्या 21 लाख विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लवकरच या परीक्षा निकाल जाहीर होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 12वीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर 10वीचा निकाल दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यासंदर्भात माहिती … Read more

महानगरपालिकेत गट-क आणि गट-ड च्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

महानगरपालिकेत गट-क आणि गट-ड च्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

महानगरपालिकेत गट-क आणि गट-ड च्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू महानगरपालिकेत 2025 मध्ये विविध गट क व गट ड पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये बायोमेडिकल इंजिनिअर, कनिष्ठ अभियंता, स्टाफ नर्स, लिपिक-टंकलेखक, लेखा लिपिक तसेच विविध तांत्रिक व सहाय्यक पदांचा समावेश आहे. संबंधित पदांनुसार शैक्षणिक पात्रता, अनुभव व … Read more

NMDC स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी 934 जागांची महाभरती सुरु

NMDC स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी 934 जागांची महाभरती सुरु

NMDC स्टील लिमिटेडतर्फे विविध पदांच्या एकूण 934 रिक्त जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांकडून विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज सादर करावा. Pdf जाहिरात येथे क्लिक करा अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा रिक्त पदांची माहिती या भरतीअंतर्गत CE-02, CE-03, CE-04, CE-05, CE-06, … Read more

वॉचमन, नर्सिंग असिस्टंट, क्लिनर, माळी, व प्रयोगशाळा परिचर व इतर पदांची भरती । अर्ज करणे सुरू

वॉचमन, नर्सिंग असिस्टंट, क्लिनर, माळी, व प्रयोगशाळा परिचर व इतर पदांची भरती । अर्ज करणे सुरू

वॉचमन, नर्सिंग असिस्टंट, क्लिनर, माळी, व प्रयोगशाळा परिचर व इतर पदांची भरती । अर्ज करणे सुरूडॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड (GMC Nanded) येथे “गट ड” संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. एकूण ८६ रिक्त जागांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक २५ … Read more

पशुसंवर्धन विभागात मोठी भरती, पात्रता – पदवी; लगेच अर्ज करा

पशुसंवर्धन विभागात मोठी भरती, पात्रता - पदवी; लगेच अर्ज करा

पशुसंवर्धन विभागात मोठी भरती, पात्रता – पदवी; लगेच अर्ज करा Pashusavardhan Vibhag Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत पशुसंवर्धन विभागात पशुधन विकास अधिकारी (Livestock Development Officer) पदासाठी २७९५ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. खाली या भरतीसंबंधित सविस्तर माहिती दिली आहे. Pdf जाहिरात येथे क्लिक करा भरतीचा आढावा 📅 महत्त्वाच्या तारखा 🎓 शैक्षणिक … Read more

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) अंतर्गत 523 पदांसाठी भरती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) अंतर्गत 523 पदांसाठी भरती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) अंतर्गत 523 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती लक्षपूर्वक वाचावी 🔹 पदाचे नाव: इंटर्न (Internship) 🔹 एकूण पदसंख्या: 523 🔹 विभागवार पदवाटप: विभागाचे नाव पदसंख्या मेकॅनिकल 230 संगणक विज्ञान/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स 150 सिव्हिल इंजिनिअरिंग 50 एचआर मॅनेजमेंट 40 फायनान्स मॅनेजमेंट 10 इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग 36 ईडीपीएम … Read more

एमपीएससी मार्फत सर्वात मोठी भरती : २७९५ जागांसाठी जाहिरात जाहीर

एमपीएससी मार्फत सर्वात मोठी भरती : २७९५ जागांसाठी जाहिरात जाहीर

Mpsc bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) इतिहासातील सर्वात मोठ्या भरती प्रक्रियेस सुरुवात झाली असून, यावेळी एकूण २७९५ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती पशुसंवर्धन विभागाच्या गट अ अंतर्गत पशुधन विकास अधिकारी पदांसाठी होणार आहे. जाहिरात पहा पशुसंवर्धन विभागाचे काम अधिक प्रभावीपणे आणि पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी … Read more

Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात वाहनचालक पदासाठी भरती

Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात वाहनचालक पदासाठी भरती

Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालयामार्फत 2025 साली वाहनचालक (Staff-Car-Driver) पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र, गोवा आणि केंद्रशासित प्रदेशांतील दादरा-नगर हवेली व दमण-दीव या सर्वांचं उच्च न्यायालय म्हणून कार्यरत असलेल्या बॉम्बे हायकोर्टमध्ये ही भरती होणार आहे. सदर भरतीची जाहिरात पुढे पाहू शकता. pdf जाहिरात येथे क्लिक करा ऑनलाईन अर्ज … Read more

Anganwadi bharti : अंगणवाडी मध्ये मदतनीस पदांची भरती, लगेच अर्ज सादर करा

Anganwadi bharti : अंगणवाडी मध्ये मदतनीस पदांची भरती, लगेच अर्ज सादर करा

Anganwadi bharti : बाल विकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत रिक्त पदे भरली जाणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक माहिती आणि अटींसाठी मूळ जाहिरात वाचावी. उमेदवारांचे वय सामान्य … Read more