कल्याण-डोंबिवली महापालिकेत १०७६ जागांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार!
कल्याण-डोंबिवली महापालिकेत लवकरच मोठ्या प्रमाणावर नोकरभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या अंतर्गत १,०७६ पदांची भरती करण्यात येणार असून, नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. सुमारे तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या महापालिकेत कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेगाने होत असताना, त्या तुलनेत नवीन भरती न झाल्याने प्रशासनावर ताण निर्माण झाला आहे. राज्य शासनाने २०२१ मध्ये … Read more